टिळकनगर शाळेच्या विद्यार्थीनींना झाशीची राणी लक्ष्मीबाई पुरस्कार प्रदान.....

टिळकनगर विद्यामंदिर    18-Jan-2022
Total Views |

Tilaknagar School
 
 
 
कऱ्हाडे ब्राम्हण सेवा मंडळातर्फे दि
.२० जानेवारी २०१९ रोजी *झाशीची राणी लक्ष्मीबाई* पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित केला गेला. इ.५ वी ते ७ वी च्या उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट वक्तृत्व, आणि हरहुन्नरी अशा ३ विद्यार्थीनींना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. या वर्षी आपल्या शाळेच्या कु.आयुषी पाटील- इ.७वी ( उत्कृष्ट खेळाडू), कु.मधुरा देशमुख - इ.७ वी ( उत्कृष्ट वक्तृत्व), आणि कु.स्नेहा साने- इ.७ वी ( हरहुन्नरी ) यांना सन्मानीत करण्यात आले. *अभिनंदन*