बास्केटबॉल ग्राउंड उदघाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

टिळकनगर विद्यामंदिर    18-Jan-2022
Total Views |

basketball
 
 
 
“लोकमान्य गुरुकुल” शाळेतील मुलांना बास्केटबॉल प्रशिक्षण देता यावे यासाठी शाळेत बास्केटबॉल ग्राउंड तयार करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन मा. ना. श्री. रविंद्र चव्हाण, राज्यमंत्री, आरोग्य व बंदरे, यांच्या हस्ते दि.०५/०३/२०१७ रोजी सकाळी ९.३० वा. संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. सविता टांकसाळे, कार्यवाह श्री. आशीर्वाद बोंद्रे, सदस्य डॉ. राजन जोशी आणि श्री. श्रीकांत पावगी, लोकमान्य गुरुकुलच्या प्राचार्या सौ. अस्मिता को-हाळकर, लोकमान्य गुरुकुलचे विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@